Indian Navy Guided Missile: भारतीय नौदलाचे ‘गुप्त शस्त्र’, शत्रूच्या रडारलाही सापडणार नाही
VL-SRSAM क्षेपणास्त्र कोणत्याही युद्धनौकेवरून डागता येते. मात्र, भारतीय नौदलाने या क्षेपणास्त्राची चाचणी केली जात आहे की नाही याची पुष्टी केलेली नाही. पण या क्षेपणास्त्राची तैनाती यावर्षी होण्याची शक्यता आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते 360 अंशात फिरते आणि शत्रूचा खात्मा करते
Most Read Stories