7 वर्षांपर्यंत चालवू शकाल Google चा हा स्मार्टफोन; कधीच नाही होणार हँग, फीचर्स काय
Google Pixel 8a : गुगलने Pixel 8a हा AI फीचर्स स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा स्मार्टफोन 7 वर्षे चालेल. यामध्ये इतक्या वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपग्रेड आणि OS अद्ययावत करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
![Google Pixel 8a या स्मार्टफोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.1 इंचची फुल-एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.स्मार्टफोनमध्ये गुगल टेंसर जी3 चिपसेटसह सुरक्षेसाठी Titan M2 चिपचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये Corning Gorilla Glass 3 लावण्यात आले आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Google-Pixel-8a-AI-Features-Smartphone-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 6
![अचूक छायाचित्र टिपण्यासाठी Google Pixel 8a मध्ये कॅमेरा सेटअप खास आहे. फोनच्या मागील भागात 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 13 मेगापिक्सल अल्ट्रा-वाईड कॅमेरा देण्यात आला आहे. समोरील भागात 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Google-Pixel-8a-Smartphone-4.jpg)
2 / 6
![विना अडथळा फोन सहज चालावा यासाठी गुगल पिक्सल सीरीजमधील या नवीन फोनमध्ये Tensor G3 सह Titan M2 सिक्युरिटी चिप देण्यात आली आहे. Google Pixel 8a मध्ये 4492mAh ची तगडी बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी 18W वायर फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Google-Pixel-8a-Smartphone.jpg)
3 / 6
![गूगल पिक्सल 8ए मध्ये AI बेस्ड Magic Editor धमाल करेल. त्याआधारे युझर्स फोटोत न आवडणाऱ्या गोष्टी हटवू शकतील. व्हिडिओतील आवाज बदलण्यासाठी यामध्ये Audio Magic Eraser कामाला येईल. फोनमध्ये सर्किल टू सर्च ही सुविधा पण आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Google-Pixel-8a-Smartphone-5.jpg)
4 / 6
![या गुगल पिक्सल स्मार्टफोनचा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 52 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. 256 जीबी स्टोरेजचा हँडसेट खरेदीसाठी ग्राहकांना 59,999 रुपये खर्च करावे लागतील.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Google-Pixel-8a-Smartphone-%E0%A5%A7.jpg)
5 / 6
![ग्राहकांना बुकिंग करताना सूट पण मिळणार आहे. काही बँक कार्ड्स पेमेंटवर 4 हजार रुपयांचा कॅशबॅक आणि 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआई सुविधा देण्यात आली आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/05/Google-Pixel-8a-Smartphone-3.jpg)
6 / 6
![iPhone SE4 बजेट फोन पुढील आठवड्यात लाँच होणार?, किंमत आणि फिचर्स लिक झाले iPhone SE4 बजेट फोन पुढील आठवड्यात लाँच होणार?, किंमत आणि फिचर्स लिक झाले](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-WhatsApp-Image-2025-02-08-at-10.55.45-AM-1.jpeg?w=670&ar=16:9)
iPhone SE4 बजेट फोन पुढील आठवड्यात लाँच होणार?, किंमत आणि फिचर्स लिक झाले
![गुपचूप पाहा कोणाचेही WhatsApp Status, वापरा ही ट्रीक गुपचूप पाहा कोणाचेही WhatsApp Status, वापरा ही ट्रीक](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-WhatsApp-Status-1.jpg?w=670&ar=16:9)
गुपचूप पाहा कोणाचेही WhatsApp Status, वापरा ही ट्रीक
![Jio चा स्पेशल प्लान; कॉल-डेटासोबत मोफत मिळणार नेटफ्लिक्स Jio चा स्पेशल प्लान; कॉल-डेटासोबत मोफत मिळणार नेटफ्लिक्स](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Jio-1.jpg?w=670&ar=16:9)
Jio चा स्पेशल प्लान; कॉल-डेटासोबत मोफत मिळणार नेटफ्लिक्स
![Motorola Moto G85 किंमत घसरली, पाहा काय आहे किंमत.. Motorola Moto G85 किंमत घसरली, पाहा काय आहे किंमत..](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/cropped-imageITG-1736927992792.jpg?w=670&ar=16:9)
Motorola Moto G85 किंमत घसरली, पाहा काय आहे किंमत..
![लाख प्रयत्न करुनही कोणी तुमच्या Instagram च्या या बाबी पाहू शकणार नाही लाख प्रयत्न करुनही कोणी तुमच्या Instagram च्या या बाबी पाहू शकणार नाही](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-instagram-down.jpeg?w=670&ar=16:9)
लाख प्रयत्न करुनही कोणी तुमच्या Instagram च्या या बाबी पाहू शकणार नाही
![अनेक भाषांमध्ये तुमचा युट्यूब व्हिडीओ होणार डब, अशी करा कमाई अनेक भाषांमध्ये तुमचा युट्यूब व्हिडीओ होणार डब, अशी करा कमाई](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/12/cropped-YouTube-2.jpg?w=670&ar=16:9)
अनेक भाषांमध्ये तुमचा युट्यूब व्हिडीओ होणार डब, अशी करा कमाई