Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ पदार्थांमध्ये असतं दुधापेक्षा जास्तं कॅल्शिअम, सेवनाने सहज होईल कॅल्शिअमची कमतरता दूर

कॅल्शियम हे एक अत्यावश्यक खनिज आहे, त्याची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही दुधाव्यतिरिक्त इतर पदार्थ खाऊ शकता.

| Updated on: Jan 20, 2023 | 12:27 PM
शरीरात कॅल्शिअमची कमतरता असेल तर बराच त्रास होऊ शकतो. अशा वेळी सहसा दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. पण इतर पदार्थांच्या सेवनानेही कॅल्शिअमची कमतरता दूर करता येऊ शकते. तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल तर इतर पदार्थ खाऊनही तुम्ही कॅल्शिअम मिळवू शकता. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

1 / 6
पांढरे वाटाणे - अर्धा कप पांढऱ्या हरभऱ्यामध्ये फायबर आणि प्रोटीनसह सुमारे 315 मिलीग्राम कॅल्शिअम असते. तुम्ही ते शिजवून, त्यावर लिंबू, कांदा आणि टोमॅटो टाकून नाश्त्यासाठी खाऊ शकता. काही लोक पांढऱ्या वाटाण्याचे सूप बनवून पितात.

2 / 6
हिरव्या पालेभाज्या - हिरव्या पालेभाज्या खाणे खूप फायदेशीर आहे. हिवाळ्यात त्या मुबलक प्रमाणात मिळतात. पालक, मेथी, मोहरी, सलगमची पाने, चाकवत आणि इतर हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. त्यात दूध आणि दह्यापेक्षा जास्त कॅल्शियम असते. ही पाने तुम्ही सॅलड म्हणूनही खाऊ शकता.

3 / 6
बदाम - बदाम हे अँटी-ऑक्सिडंट युक्त ड्राय फ्रूट आहे, ज्यामध्ये कॅल्शिअम भरपूर असते. पाऊण कप बदामातून तुम्हाला 320 मिलीग्राम कॅल्शिअम मिळू शकते. बदामामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ई देखील मुबलक प्रमाणात आढळतात.

4 / 6
अंजीर - वाळवलेल्या अंजीरामध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स आणि भरपूर कॅल्शिअम असते. एक कप वाळवलेल्या अंजीरमध्ये 300 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शिअम असते. तथापि, कॅल्शिअममध्ये कॅलरी जास्त असते. तुम्ही नाश्त्यात भिजवलेले अंजीर खाऊ शकता.

5 / 6
चिया सीड्स - 100 ग्रॅम चिया सीड्समध्ये 600 मिलीग्रामपेक्षा जास्त कॅल्शिअम असते. चिया सीड्स या फायबरचा उत्तम स्रोत आहेत. ज्याचे सेवन अनेकदा वजन कमी करण्यासाठी आणि पचनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी केले जाते. चिया सीड्स पाण्यात भिजवून त्याचे सेवन केल्यास फायदा होतो.

6 / 6
Follow us
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात
अहमदाबादमध्ये कॉंग्रेस कार्यकर्णीच्या बैठकीला सुरुवात.
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी
निव्वळ दादागिरी, सर्व अटी भंग अन्..., गंभीर आरोप करत धंगेकरांची मागणी.
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद
अकोला ठरलं राज्यातलं हॉट सिटी; उष्णतेची उचांकी नोंद.
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार अन् खिडकीतून खाली... मुंब्र्यात काय घडलं?.
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी
कुणाल कामराच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय घडलं? इनसाईड स्टोरी.
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज
लाडक्या बहिणींनो जरा जपून, 65 महिलांच्या नावावर 20 लाखांचं कर्ज.
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?
लाडक्या बहिणींनो एप्रिलच्या हफ्त्याची वाट पाहताय? कधी येणार पैसे?.
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?
ट्रम्प यांचं टेरिफ धोरण; भारत-चीनचे संबंध सुधरतील?.
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप
एका हातात मोबाईल अन् दुसऱ्या हातात स्टेअरिंग... बस चालकाचा बघा प्रताप.
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
मनसेची मान्यता रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल.