Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चुकवू नका हा कमाईचा मौका; या IT स्टॉकवर नजर रोखा, होईल फायदाच फायदा

Stock To Buy : भारतीय शेअर बाजार शुक्रवारी या आठवड्यातील पाचमधील चार व्यापारी सत्राती घसरणीवर होता. शेवटच्या व्यापारी सत्रात बीएसई सेन्सेक्स 1.84 टक्क्यांनी घसरला. निफ्टी 50 मध्ये 2.32 टक्क्यांची घसरण आली. या शेअरवर ब्रोकरेज हाऊस सध्या फिदा आहेत.

| Updated on: May 11, 2024 | 4:17 PM
ब्रोकरेज हाऊस प्रभुदास लीलाधर यांना निफ्टी आयटी इंडेक्समध्ये उसळीची शक्यता वाटत आहे. आयटी क्षेत्रात तेजीचे वारे वाहण्याची शक्यता आहे. कदाचित त्यामुळे या स्टॉकमध्ये हालचाल दिसू शकते. जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअरमध्ये कमाई होऊ शकते.

1 / 6
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस लिमिटेडच्या शेअरमध्ये तेजीची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊसनुसार, या आयटी स्टॉकमध्ये  6 टक्क्यांपर्यंत तेजीचे सत्र असेल. टार्गेट प्राईस 4200 रुपये आहे. हा शेअर शुक्रवारी  3895 रुपयांवर बंद झाला.

2 / 6
आयटी क्षेत्रातील कंपनी डब्ल्यू ईपी सोल्यूशन्स गुंतवणूकदारांना 0.50 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने लाभांश देणार आहे.

आयटी क्षेत्रातील कंपनी डब्ल्यू ईपी सोल्यूशन्स गुंतवणूकदारांना 0.50 रुपये प्रति शेअरच्या हिशोबाने लाभांश देणार आहे.

3 / 6
KIFS Financial Services कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. त्यांनी शेअरधारकाला लाभांश जाहीर केला आहे. कंपनी 1.40 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देईल.

KIFS Financial Services कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत. त्यांनी शेअरधारकाला लाभांश जाहीर केला आहे. कंपनी 1.40 रुपये प्रति शेअर डिव्हिडंड देईल.

4 / 6
HCL Technologies Share शुक्रवारी 1319.35 रुपयांवर बंद झाला होता. ब्रोकरेज हाऊसनुसार या आयटी स्टॉकमध्ये  17 टक्क्यांची वाढ दिसून येऊ शकते. हा शेअर 1550 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. सध्या या शेअरला 1200 रुपयांचा सपोर्ट मिळत आहे.

5 / 6
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

6 / 6
Follow us
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.