एबी डिविलियर्स हा खेळाडू सर्वाधिक खतरनाक खेळाडू समजला जातो. तो जोपर्यंत मैदानात असतो, तोपर्यंत चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. त्याने 30 सामन्यात आत्तापर्यंत 23 कॅच पकडले आहेत.
न्यूझिलंड टीमचा महान फलंदाज मार्टिन गुप्टिल याने सुद्धा 28 मॅचमध्ये 19 झेल घेतले आहेत.
अर्धशतक ठोकताच वॉर्नरने केले 'शतक', पोहोचला गेलच्या जवळ, जाणून घ्या कसे
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने 33 मॅचमध्ये 15 कॅच घेतले आहेत.
ड्वेन ब्रॉवो