Porsche Car : भारतीय बाजारात ही आहेत पोर्शची मॉडल, आलिशान कारचे हे आहे वैशिष्ट्य

Porsche Cars in India : पुण्यातील अपघात प्रकरणात भारतात पोर्श कारची चर्चा आहे. भारतात या आलिशान आणि महागड्या कारचे अनेक मॉडल उपलब्ध आहेत. ही कार अवघ्या काही सेकंदात हवेशी गप्पा करते.

| Updated on: May 23, 2024 | 4:23 PM
Porsche Taycan एक दमदार इलेक्ट्रिक कार आहे. सिंगल चार्जिंगमध्ये ही कार  678 किलोमीटर धावते. केवळ  4.8 सेकंदात ही कार 0 ते 100 kmph चा वेग धरते. या कारची   एक्स-शोरूम किंमत 1.70 कोटी रुपयांपासून सुरु होते.

1 / 6
Porsche 718 Cayman ही एक आलिशान कार आहे. यामध्ये पेट्रोल इंजिन व्हेरिएंट देण्यात आले आहे. या कारच्या इंजिनमधून 220 kW वा 300 hp ची शक्ती मिळते. ही कार  4.7 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग गाठते. या कारची एक्स-शोरुम किंमत 1.48 कोटी रुपये आहे.

2 / 6
Porsche 911 Carrera S ही एक दमदार कार आहे. या कारमध्ये  331 kW वा 450 PS ची शक्ती निर्मित होते. ही कार  3.7 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग गाठते. पोर्शच्या या कारची एक्स-शोरुम किंमत  2.01 कोटी रुपये आहे.

Porsche 911 Carrera S ही एक दमदार कार आहे. या कारमध्ये 331 kW वा 450 PS ची शक्ती निर्मित होते. ही कार 3.7 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग गाठते. पोर्शच्या या कारची एक्स-शोरुम किंमत 2.01 कोटी रुपये आहे.

3 / 6
Porsche Panamera Platimun Edition पण भारतीय बाजारात आहे. या कारचा  टॉप-स्पीड 270 kmph आहे. ही कार 5.6 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग धरते. या कारची एक्स-शोरुम किंमत 1.72 कोटी रुपये आहे.

Porsche Panamera Platimun Edition पण भारतीय बाजारात आहे. या कारचा टॉप-स्पीड 270 kmph आहे. ही कार 5.6 सेकंदात 0 ते 100 kmph चा वेग धरते. या कारची एक्स-शोरुम किंमत 1.72 कोटी रुपये आहे.

4 / 6
Porsche Macan S ही एक जोरदार लक्झिरियस कार आहे. ही कार   4.8 सेकंदात  0 ते 100 kmph ची पॉवर जनरेट करते. या कारचा टॉप-स्पीड 259 kmph आहे. Macan S ची एक्स-शोरूम किंमत 1.44 कोटी रुपये आहे.

Porsche Macan S ही एक जोरदार लक्झिरियस कार आहे. ही कार 4.8 सेकंदात 0 ते 100 kmph ची पॉवर जनरेट करते. या कारचा टॉप-स्पीड 259 kmph आहे. Macan S ची एक्स-शोरूम किंमत 1.44 कोटी रुपये आहे.

5 / 6
Porche Macan T ही कार भारतीय बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये 20-इंचाची  Macan S व्हील्स आहेत. या कारची टॉप-स्पीड 232 kmph आहे. सोबतच Porsche Cayenne Coupe ही एक कार आहे. तिची किंमत 1.42 कोटींच्या घरात आहे.

6 / 6
Follow us
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.