PHOTO | Natural Home Remedies : मानेचे टॅनिंग काढण्याचे हे आहेत सर्वात सोपे मार्ग

| Updated on: Apr 14, 2021 | 10:03 PM

उन्हाळ्यात नेहमी आपली त्वचा टॅनिंग होते. मानेवर सर्वात जास्त टॅनिंग दिसून येते. यासाठी आपण या घरगुती उपाय करुन टॅनिंग साफ करू शकता. (These are the easiest ways to remove neck tanning)

1 / 5
मधात दोन चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. अर्ध्या तासासाठी गळ्यावर ठेवा. यानंतर ते पाण्याने धुवा.

2 / 5
दही - एक चमचा दह्यामध्ये थोडी हळद मिसळून पेस्ट बनवा. या पेस्टने मानेवर मालिश करा. यानंतर ते पाण्याने धुवा. त्यात आपण लिंबाचा रस देखील घालू शकता.

3 / 5
बटाटा - झोपेच्या आधी बटाट्याच्या कापांनी मानेवर मालिश करा. 10 मिनिटांनी ते पाण्याने धुवा.

4 / 5
बेसन - एक चमचा बेसनमध्ये अर्धा चमचा मोहरी तेल आणि एक चिमूटभर हळद घाला. ही पेस्ट गळ्याला लावा आणि 15 मिनिटे थांबा. नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा.

5 / 5
आपण कोरफड जेलने देखील मसाज करू शकता. कोरफड जेलने आपण मानेला 5 ते 7 मिनिटे मालिश करा. आठवड्यातून एकदाच याचा वापर करा.