खपात विक्रमी, पण सेफ्टीच्या बाबतीत झिरो आहेत या कार, ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये फेल

Popular Cars Crash Test: सणासुदीच्या हंगाम सुरु असल्याने अनेक कार उत्पादक कंपन्या एकाहून एक सरस कार ग्राहकांसाठी लॉंच करीत आहेत. वाहन निर्माता कंपनी वेगवेगळ्या फिचर्सच्या कार बाजारात आणत आहेत. परंतू सेफ्टी रेटींगमध्ये मात्र या लोकप्रिय सर्वाधिक खपाच्या कार फेल ठरल्या आहेत. अलिकडे अनेक कारच्या क्रॅश टेस्ट करण्यात आल्या होत्या. त्यात या कारना सुरक्षेसंदर्भात खराब टेस्टींग मिळूनही इंडियन मार्केटमध्ये मात्र याच कारना पसंद केले जात आहे.चला तर विक्रीच्या बाबतीत पुढे परंतू सेफ्टीत कमी रेटींग मिळालेल्या कार नेमक्या कुठल्या आहेत ते पाहूयात...

| Updated on: Oct 14, 2024 | 10:06 PM
Maruti Ertiga -मारुतीची सर्वात पॉप्युलर 7 सिटर कार एर्टीगा हीला  ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट मध्ये केवळ 1 - स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे. त्याशिवाय Adult Occupant Protection साठी Maruti Ertiga हीला 34 पैकी 23.63 मिळाले आहेत. तसेच चाईल्ड  ऑक्युपेंट प्रोटेक्शनच्या टेस्टमध्ये 49 पैकी केवळ  19.40 पॉईंट मिळाले आहेत. मारुती एर्टीगा 7 सिटर सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 8 लाख 69 हजार रुपये आहे.

1 / 4
Maruti WagonR -देशातील सर्वात लोकप्रिय दुसरी कार मारुती वॅगनआर असून तिला ग्लोबल  NCAP क्रॅश टेस्ट मध्ये केवळ केवळ 1 - स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे. Adult Occupant Protection साठी 34 पैकी 19.69 पॉईंट मिळाले आहेत. चाईल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी 3.40 पॉईंट मिळाले आहेत. या कारची सुरुवातीची किंमत  5 लाख 55 हजार रुपये आहे.

2 / 4
Maruti S-Presso - यात तिसरी कार  Maruti S-Presso असून हीला  ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये केवळ  1 स्टार रेटींग मिळाली आहे. या कारला एडल्ट ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी 34 पैकी  20.03 पॉईंट मिळाले आहेत. तर चाईल्ड ऑक्युपेंट प्रोटेक्शनसाठी  49 पैकी  3.52 पॉइंट मिळाले आहेत.या कारची किंमत 4 लाख 27 हजार रुपये इतकी आहे.

3 / 4
Nexa Ignis - या क्रमवारीत चौथी कार नेक्सा डीलरशिपची एंट्री ले्व्हल कार इग्निस आहे. तिला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 1 स्टार सेफ्टी रेटींग मिळाली आहे. एडल्ट ऑक्युपेंटसाठी या कारला  34 पैकी  16.48 पॉईंट मिळाले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5 लाख 84 हजार रुपये आहे.

4 / 4
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.