प्रियांका चोप्रा - प्रियांका चोप्रा हीने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाची जादू दाखवत स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसंच प्रियांकाने न्यूयॉर्क मध्ये सोना नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे. जे चांगलच प्रसिद्ध आहे. तिच्या या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थांचा समावेश आहे.
शिल्पा शेट्टी - शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती अभिनयासोबतच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तसंच नेहमी फिट राहणारी शिल्पा लोकांना बिनधास्त खाण्याचा सल्ला देत असते. तसंच तिच एक आलिशान रेस्टॉरंट आहे जे बास्टियन सीरिजची ती मालकीण आहे.
सुश्मिता सेन - सुश्मिता सेन ही बऱ्याच काळापासून मोठ्या पडण्यापासून दूर आहे. पण सध्या ती ओटीटीवर तिच्या अभिनयाची जादू दाखवताना दिसत आहे. तसच सुश्मिता ही बंगाली माशी किचन या रेस्टॉरंटची मालकीण आहे. जे बंगाली पदार्थांसाठी फेमस आहे.
नुष्का शर्मा - अनुष्का शर्माने अभिनयासोबतच तिचा स्वतःच बिझनेस सुरू केला आहे. किशोर कुमार यांचा बंगला भाड्याने घेत अनुष्काने वन8 क्यूमन नावाचं रेस्टॉरंट सुरू केलं आहे.