या इलेक्ट्रिक कार पेट्रोल आणि CNG वाहनांवर भारी, रेंज आणि फीचर्सवर ग्राहक फिदा

Electric Cars : भारतात पेट्रोल आणि सीएनजी कारची विक्री सर्वाधिक आहे. पण इलेक्ट्रिक कारचे मार्केट पण वाढले आहे. इलेक्ट्रिक कारकडे लोक वळाले आहेत. या कारच्या फीचर्सने ग्राहकांना वेड लावले आहे. या 5 इलेक्ट्रिक कार लोकप्रिय आहेत.

| Updated on: May 30, 2024 | 5:39 PM
इलेक्ट्रिक कार हळूहळू लोकांच्या मनात घर करत आहेत. यंदा जानेवारी ते मार्च  2024 यावर्षात टाटा मोटर्स, महिंद्रा एंड महिंद्रा आणि एमजी मोटर या पाच ईव्हीने बाजारात धुमाकूळ घातला. दमदार फीचर्स आणि किंमती यामुळे ग्राहकांना या कंपन्यांनी खेचून आणले आहे.

1 / 6
Tata Nexon EV -  टाटा मोटर्सची नेक्सॉन ही इलेक्ट्रिक कार अनेक दिवसांपासून विक्रीत आघाडीवर आहे. या तिमाहीत, जानेवारी ते मार्च महिन्यात 4,223 पेक्षा अधिक ग्राहकांनी ही ईव्ही घरी नेली. नवीन फीचर्स, बॅटरी पॉवर आणि रेंजमुळे ती लोकप्रिय ठरली आहे.

2 / 6
Tata Tiago EV -  टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो पण जबरदस्त लूक आणि फीचर्ससह येते. ही कार यामुळे लोकप्रिय ठरली आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या दरम्यान  5,704 हून अधिक ग्राहकांनी ती खरेदी केली.

3 / 6
Tata Punch EV -  देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रवासी कारमध्ये टाटा पंच पेट्रोल आणि सीएनजीसह इलेक्ट्रिक व्हेरिएंट पण आहे. ईव्हीची पण दर महिन्याला चांगली विक्री होत आहे. या तिमाहीत  8,549 हून अधिक ग्राहकांना टाटा पंच ही ईव्ही खरेदी केली.

4 / 6
Mahindra XUV 400 - महिंद्रा अँड महिंद्राची एकमेव इलेक्ट्रिक एसयुव्ही  XUV 400 ने या वर्षात, 2024 मध्ये पहिल्या तिमाहीत 3,886 पेक्षा अधिकचा आकडा गाठला. महिंद्रा XUV 400 पॉवर आणि रेंजसह फीचर पण जबरदस्त आहे.

5 / 6
MG Comet EV - देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट ईव्हीचे या तिमाहीत, जानेवारी-मार्च 2024 मध्ये 2,300 युनिटची विक्री झाली. ही कार पण ग्राहकांना आवडली आहे.

MG Comet EV - देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेट ईव्हीचे या तिमाहीत, जानेवारी-मार्च 2024 मध्ये 2,300 युनिटची विक्री झाली. ही कार पण ग्राहकांना आवडली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....