Deputy Chief Minister Devendra Fadnavis: ही महाराष्ट्राच्या सर्वगीण विकासाची दहीहंडी- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टेजवर महाराष्ट्राच्या सर्वगीण विकासाची दहीहंडी फोडत जन्माष्टमीच्या सर्वांनां शुभेच्छा दिल्या. यावेळी आशिष शेलार , प्रवीण दरेकर हेही उपस्थित होते.
Most Read Stories