IIFA 2022 :आपल्या कलेच्या माध्यमातून ‘या’ कलाकारांनी गाजवला IIFA 2022 सोहळा

दुबईतील इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) पुरस्कार 2022 यावेळी अबू धाबी येथे आयोजित करण्यात आला होता. अवॉर्ड फंक्शनमध्ये बॉलीवूड गायक कलाकार थिरकले .

| Updated on: Jun 05, 2022 | 2:51 PM
पॉप आयकॉन गुरू रांधणे आयफा रॉक्स 2022 ला  आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले. सिंगिंग सुपरस्टारने 'लगदी लाहोर दी', 'हाय रेटेड गब्री', 'सूट सूट' आणि 'डान्स माझी रानी' ही उत्कृष्ट गाण्यांनी हा सोहळा गाजवला.

पॉप आयकॉन गुरू रांधणे आयफा रॉक्स 2022 ला आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले. सिंगिंग सुपरस्टारने 'लगदी लाहोर दी', 'हाय रेटेड गब्री', 'सूट सूट' आणि 'डान्स माझी रानी' ही उत्कृष्ट गाण्यांनी हा सोहळा गाजवला.

1 / 6
याबरोबरच  गायक 'यो यो हनी सिंग' स्टेजवर  ब्लू आईज, देसी कलाकर आणि लव्ह डोस या गाण्यांचे सादरीकरण करत,   संगीत  सोहळ्याच्या  वातावरणात जोश भारला.  त्याच्या या गाण्याने उपस्थित श्रोतावर्ग आनंदनाने  डुलताना  दिसून आला .

2 / 6
IIFA Rocks 2022 मध्ये  गायिका नेहा कक्करने  पती रोहनप्रीत सिंगसोबत लाइव्ह परफॉर्म केले. या जोडप्याने स्टेजवर 'ला ला ला' हे हिट गाणे गायले . 
 या सोहळ्याचे आपल्या  हृदयात एक विशेष स्थान असल्याचे तिने संगितले.

IIFA Rocks 2022 मध्ये गायिका नेहा कक्करने पती रोहनप्रीत सिंगसोबत लाइव्ह परफॉर्म केले. या जोडप्याने स्टेजवर 'ला ला ला' हे हिट गाणे गायले . या सोहळ्याचे आपल्या हृदयात एक विशेष स्थान असल्याचे तिने संगितले.

3 / 6
IIFA 2022 सोहळ्यात लाईव्ह सादरीकरण करून तनिष्क बागचीने संगीत क्षेत्रात पदार्पण केले. आयफा सोहळयात त्याने त्याच्या  पहिल्या  हिंदीमिश्री गाण्याचे सादरीकरण  केले.

IIFA 2022 सोहळ्यात लाईव्ह सादरीकरण करून तनिष्क बागचीने संगीत क्षेत्रात पदार्पण केले. आयफा सोहळयात त्याने त्याच्या पहिल्या हिंदीमिश्री गाण्याचे सादरीकरण केले.

4 / 6
गायिका देवी श्री प्रसाद, y a.k.a as DSP म्हणून लोकप्रिय आहेत, त्यांनी 'पुष्पा' चित्रपटातील व्हायरल हिट 'श्रीवल्लीस ह त्यांचे काही लोकप्रिय गाण्याचं मंचावर सादरीकरण केले .

गायिका देवी श्री प्रसाद, y a.k.a as DSP म्हणून लोकप्रिय आहेत, त्यांनी 'पुष्पा' चित्रपटातील व्हायरल हिट 'श्रीवल्लीस ह त्यांचे काही लोकप्रिय गाण्याचं मंचावर सादरीकरण केले .

5 / 6
आयफा रॉक्समध्ये गायिका असीस कौरनेही परफॉर्म केले. तिचा हा पहिलाच आयफा आहे. तिने तिच्या 'रतन लांबियां' आणि 'बोलना' सारखी हिट गाणी सादर केली.

आयफा रॉक्समध्ये गायिका असीस कौरनेही परफॉर्म केले. तिचा हा पहिलाच आयफा आहे. तिने तिच्या 'रतन लांबियां' आणि 'बोलना' सारखी हिट गाणी सादर केली.

6 / 6
Follow us
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.