Photo : ‘थ्रो बॅक पिक्चर’, गायिका कार्तिकी गायकवाडनं शेअर केले मेहंदी समारंभाचे फोटो

‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.('Throw back picture', shared by singer Karthiki Gaikwad Mehndi ceremony photos)

| Updated on: Jan 06, 2021 | 12:47 PM
‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.

‘सारेगमप लिटिल चॅम्प’चे विजेतेपद पटकावणारी गायिका कार्तिकी गायकवाड लग्नबंधनात अडकली आहे.

1 / 5
पुणे स्थित व्यावसायिक रोनित पिसेसोबत कार्तिकीचं लग्न झालं.

पुणे स्थित व्यावसायिक रोनित पिसेसोबत कार्तिकीचं लग्न झालं.

2 / 5
मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला. आता तिनं काही थ्रो बॅक पिक्चर्स शेअर केले आहेत.

मोजक्या नातेवाईक व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा व रोनितचा विवाहसोहळा पार पडला. आता तिनं काही थ्रो बॅक पिक्चर्स शेअर केले आहेत.

3 / 5
कुटुंबियांसोबतचे हे फोटो कार्तिकीनं शेअर केले आहेत.

कुटुंबियांसोबतचे हे फोटो कार्तिकीनं शेअर केले आहेत.

4 / 5
मेहंदी समारंभासाठी कार्तिकीनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

मेहंदी समारंभासाठी कार्तिकीनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती.

5 / 5
Follow us
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.