Nussrat Jahan Photos: TMC च्या खासदार नुसरत जहां आता पुन्हा अभिनय श्रेत्रात सक्रिय झाल्या आहे. त्यांनी स्वतःच्या आगामी प्रोजेक्टवर काम करणं देखील सुरु केलं आहे.
नुसरत यांना फिटनेस आणि सौंदर्यामुळे देखील ओळखलं जातं. सध्या नुसरत याचं काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र त्यांच्या फोटोंची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
नुसरत यांच्या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. नुसरत यांच्या घायाळ अदांवर अेकांच्या नजका येवून थांबल्या आहेत. फोटोमध्ये त्यांनी भगल्या रंगाचे कपडे घातले आहेत.
बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे आणि हॉट, ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असतात.
सोशल मीडियावर देखील त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुसरत यांचा नवा लूक चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या नव्या लूकची चर्चा रंगलेली आहे.