गुढीपाडव्याच्या आनंदाला ही महागाईचा शॉक, साखर हारांचे दर वाढले
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांचे म्हणजेच बत्तांसांच्या हाराचे मोठे महत्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. परंतु वाढत्या महागाईमुळे याच साखर हाराच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

मध असली की नकली, झटक्यात घरीच तपासून पाहा

नव्या गाडीची पूजा करताना चाकाखाली लिंबू ठेवण्याचं कारण काय? जाणून घ्या

Vastu Tips : घरात कोळ्याचं जाळं असणं कसले संकेत?

पाकिस्तानात मुस्लीम व्यक्तीने दारु घेतल्यास काय होते शिक्षा

Ghibli फोटो पाहून सिनेमाचे नाव सांगा

आलं, लसूण आणि मध याचं चाटण खाल्ल्याने काय फायदे होतात ?