Marathi News Photo gallery Today is the memorial day of Rajarishi Shahu Chhatrapati Maharaj, Yuvraj Sambhaji Raje paid his respects by offering floral wreath at Chhatrapati Mausoleum.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचा आज स्मृतीदिन, युवराज संभाजीराजे छत्रपती समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली
शिवछत्रपती महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे "सुराज्य" साकारणाऱ्या या महान छत्रपतींस त्रिवार मुजरा ! अशी सोशल मीडियावर युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पोस्ट केली आहे.