Corona Lockdown | लॉकडाऊनमुळे घरात बोअर झालाय, मग ‘हे’ पाच गेम नक्की खेळा

जर तुम्हीही घरात बसून कंटाळला असाल, तर हे पाच अँड्रॉईड गेम खेळून तुम्ही टाईमपास करु शकता. (Top 5 android Games during Corona Lockdown)

| Updated on: May 04, 2021 | 1:25 PM
देशभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात तात्पुरता लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जण घरात बसून कंटाळले आहे. जर तुम्हीही घरात बसून कंटाळला असाल, तर हे पाच अँड्रॉईड गेम खेळून तुम्ही टाईमपास करु शकता.

1 / 6
Critical Ops - हा गेम मोबाईलमध्ये अनेक गेमप्लेसोबत येतो. या गेममध्ये पाच मोड असतात. तसेच ज्या मोडवर खेळत आहात, त्यासाठी बरेच नकाशे असतात. हे तुम्हाला कंट्रोल सेटिंग्समध्ये जाऊन बदलता येतात. विशेष म्हणजे यात तुम्ही तुम्हाला आवडती अशी बंदूक सिलेक्ट करु शकता.

2 / 6
Crash Bandicoot On the Run - क्रॅश बँडिकूट हा गेम फार बेसिक आहे. विशेष म्हणजे तुम्ही काम करतेवेळीही हा गेम खेळू शकता. हा गेम तुम्ही फ्रीमध्ये डाऊनलोड करु शकता.

3 / 6
Eternium - या गेमला प्लेस्टोअरमध्ये 4.8 रेटिंग्स देण्यात आले आहे. या गेममध्ये तुम्हाला एक मोठी स्टोरी लाईन दिली जाते. तसेच काही कंट्रोल देण्यात आलेले असतात. विशेष म्हणजे हा गेम तुम्ही ऑफलाईनही खेळू शकता. त्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागत नाही.

4 / 6
CarX Drift Racing 2 - हा गेम सध्या फार प्रसिद्ध आहे. या गेममध्ये तुम्हाला 65 स्पोर्ट्स कार अनलॉक करण्याची संधी मिळते. या गेममध्ये बरेच कस्टमायझेशन्स आहेत. त्यात तुम्ही तुमचे कारचे क्लब बनवू शकता.

5 / 6
Inked - जर तुम्हाला डोंगर, पर्वत यांच्याबाबतचे कोडे सोडवणे आवडत असेल, तर तुम्हाला हा गेम नक्की आवडेल. या गेममध्ये कोडी सोडवायची असतात. या गेममध्ये तुम्हलाा हिरोला गाईड करायचे असते. जो त्याच्या पार्टनरसोबत जगाची सफर करत असतो. यात, तुम्हाला प्रत्येक कोडे प्रत्येक टप्प्यावर सोडवावे लागते.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.