Virat Kohli Birthday : किंग विराट कोहलीचे टॉप 5 अनब्रेकेबल रेकॉर्ड, जाणून घ्या

Virat Kohli Unbreakable Record : किंग कोहलीचा आज वाढदिवस असून क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केलेत. सचिन तेंडुलकर याचा वन डे मधील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड मोडण्यापासून कोहली एक शतक दूर आहे. कोहलीच्या नावावर असलेले असे काही रेकॉर्ड जे सहजासहजी मोडणं अशक्य आहे. टॉप 5 रेकॉर्ड जाणून घ्या.

| Updated on: Nov 05, 2023 | 11:47 AM
कसोटी संघाचा कर्णधार असताना कोहलीने 7 द्विशतके केली असून तो मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.  अशी कामगिरी करणारा तो एकमेक कॅप्टन आहे.

कसोटी संघाचा कर्णधार असताना कोहलीने 7 द्विशतके केली असून तो मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेक कॅप्टन आहे.

1 / 5
T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने 4 हजार धावांचा आकडा पार केला आहे. विराटच्या नावावर 115 टी-20 सामन्यांमध्ये 53.73 च्या सरासरीने 4008 धावा आहेत.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने 4 हजार धावांचा आकडा पार केला आहे. विराटच्या नावावर 115 टी-20 सामन्यांमध्ये 53.73 च्या सरासरीने 4008 धावा आहेत.

2 / 5
विराट कोहली वन डे मध्ये सर्वाधिक करण्याच्या यादीमध्ये 13525 धावांसह चौथ्या स्थानी आहे.

विराट कोहली वन डे मध्ये सर्वाधिक करण्याच्या यादीमध्ये 13525 धावांसह चौथ्या स्थानी आहे.

3 / 5
 विराट कोहली वन डेमध्ये सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत 48 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.  दोन संघांविरुद्ध 9 किंवा त्याहून अधिक शतके करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध 10 आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 9 शतके झळकावली आहेत.

4 / 5
विराट कोहलीने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 558 धावा केल्या होत्या. एका मालिकेमध्ये एका फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

विराट कोहलीने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या मालिकेत 558 धावा केल्या होत्या. एका मालिकेमध्ये एका फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.