IPL 2024 | आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ओव्हर टाकणारे टॉप 5 बॉलर, धोनीचा हुकमी एक्का एक नंबरला
आयपीएल 20224 चा आगामी हंगाम आता जवळ आला आहे. बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर नसलं केलं तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्य सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. नुकताच आयपीएलचा लिलाव पार पडला यामध्ये प्रत्येक संघाने पाण्यासारखा पैसा ओतला. नेहमप्रमीणे आगामी आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेणार का? असा सवाल चाहते करत आहेत. आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सीझनमध्ये अनेक विक्रम रचले गेलेत? पण तुम्हाला माहित आहे का? यंदा सर्वात जास्त ओव्हर कोणत्या गोलंदाजाने केल्या आहेत. जाणून घ्या.
Most Read Stories