IPL 2024 | आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक ओव्हर टाकणारे टॉप 5 बॉलर, धोनीचा हुकमी एक्का एक नंबरला

आयपीएल 20224 चा आगामी हंगाम आता जवळ आला आहे. बीसीसीआयने वेळापत्रक जाहीर नसलं केलं तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्य सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. नुकताच आयपीएलचा लिलाव पार पडला यामध्ये प्रत्येक संघाने पाण्यासारखा पैसा ओतला. नेहमप्रमीणे आगामी आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेणार का? असा सवाल चाहते करत आहेत. आतापर्यंत झालेल्या आयपीएलच्या सीझनमध्ये अनेक विक्रम रचले गेलेत? पण तुम्हाला माहित आहे का? यंदा सर्वात जास्त ओव्हर कोणत्या गोलंदाजाने केल्या आहेत. जाणून घ्या.

| Updated on: Feb 19, 2024 | 3:54 PM
आयपीएलमध्ये सर्वाधिक ओव्हर टाकण्याच्या यादीमध्ये पाचव्या स्थानी रविंद्र जडेजा आहे. जडेजा याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 591.1 ओव्हर टाकल्या आहेत. जडेजा याच्याकडे सीएसके संघाची धुरा जाणार असल्याचं बोललं जातं.

1 / 5
चौथ्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार असून त्याने 594.4 ओव्हर टाकल्या आहेत. या यादीमध्ये टॉप पाचपैकी भुवनेश्वर हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

चौथ्या क्रमांकावर वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार असून त्याने 594.4 ओव्हर टाकल्या आहेत. या यादीमध्ये टॉप पाचपैकी भुवनेश्वर हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

2 / 5
पियुष चावला आता 35 वर्षांचा आहे, परंतु त्याच्या खराब तंदुरुस्तीमुळे आणि कामगिरीमुळे कदाचित आयपीएल 2024 नंतर तो या स्पर्धेत दिसणार नाही. मुंबई इंडियन्सने त्याला यंदा काही संधी दिल्या आहेत, पण तो दर्जेदार राहिलेला नाही. त्याची गुगली देखील फेल होत आहे.

3 / 5
या यादीत दुसऱ्या स्थानी विदेशी गोलंदाजा आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुनील नरेन आहे. नरेन याने 624.1 ओव्हर टाकल्या आहेत.  सुनील नरेन हा पहिल्यापासून केकेआर संघाकडून खेळत आला आहे.

या यादीत दुसऱ्या स्थानी विदेशी गोलंदाजा आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून सुनील नरेन आहे. नरेन याने 624.1 ओव्हर टाकल्या आहेत. सुनील नरेन हा पहिल्यापासून केकेआर संघाकडून खेळत आला आहे.

4 / 5
पहिल्या क्रमांकावर आर. अश्विन असन त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक 699  ओव्हर टाकल्या आहेत. अश्विन आयपीएलमध्ये  सीएसके, पुणे रायझिंग सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांकडून खेळला आहे.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.