Top Gaming Smartphone : जबरदस्त फीचर्ससह गेमिंग स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Mar 27, 2023 | 8:46 PM

तुम्हाला स्मार्टफोनवर व्हिडीओ गेम खेळण्याची सवय असेल तर हे 5 स्मार्टफोन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरतील. विशेष म्हणजे हे स्मार्टफोन 25 हजारांच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊयात या स्मार्टफोनबाबत

1 / 5
Redmi K50i: रेडमी K50i हा एक उत्तम गेमिंग स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोनचे 6GB + 128GB मॉडेल Amazon वर 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा फोन MediaTek Dimensity 8100 चिपसेटच्या सपोर्टसह येतो. याशिवाय, यात 5080 mAh ची शक्तिशाली बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग आहे. (Photo: Xiaomi)

2 / 5
Realme GT Neo 3T: रियलमी GT Neo 3T हा देखील एक उत्तम फोन आहे. या स्मार्टफोनवर व्हिडिओ गेम्स खेळताना एक वेगळीत मज्जा येते. यात 5000 mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय स्नॅपड्रॅगन 870 5G आणि 64MP ट्रिपल कॅमेरा सेटअपचा सपोर्टही आहे. हा फोन कंपनीच्या वेबसाइटवर 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. (Photo: Realme)

3 / 5
Xiaomi 11i : शाओमी 11i हा देखील एक चांगला गेमिंग फोन आहे. हा स्मार्टफोन Amazon वर 23,590 रुपयांना उपलब्ध आहे.  8GB + 128GB व्हेरियंटमध्ये 6.67 इंच डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 920 5G चिपसेट सारखे फीचर्स आहेत. याशिवाय 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. (Photo: Xiaomi)

4 / 5
Realme 10 Pro Plus : रियलमीचा फ्लॅगशिप स्मार्टफोन 6.7 इंच FHD + AMOLED डिस्प्ले सह येतो. यामध्ये MediaTek Dimensity 1080 चिपसेटचा सपोर्ट मिळेल. हा फोन 108MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. कंपनीच्या वेबसाइटवरून 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.  (Photo: Realme)

5 / 5
Vivo Y100 5G : विवो Y100 हा गेमिंगसाठीही उत्तम फोन आहे. स्मार्टफोन 8GB + 128GB व्हेरिएंट Amazon वर 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. 64MP ट्रिपल कॅमेरा आणि ऑक्टा कोर प्रोसेसरसह मोबाइल गेमिंगचा चांगला अनुभव देतो.  (Photo: Vivo)