बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
आता स्मितानं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
मराठी बिग बॉस विनर मेघा धाडेनं स्मिताला एक पर्स गिफ्ट केली आहे. खास या पर्ससोबत स्मितानं हे फोटोशूट केलं आहे.
सध्या एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'कॉमेडी बिमेडी'. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा स्मिता सांभाळत आहे.
त्यामुळे 'miling graciously towards new beginnings'असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.