Bharat Band: अग्नीपथ योजनेच्या विरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या हाकेमुळे गुरुग्राम ते नोएडापर्यंत भीषण वाहतूक कोंडी ;वाहनांच्या लांबच रांगा
दिल्ली-नोएडा सीमेवरही पोलीस सकाळपासूनच वाहनांची तपासणी करण्यात व्यस्त आहेत. दिल्ली-नोएडा सीमेवरही मोठी जॅम आहे. एक्स्प्रेस वे, महामाया फ्लायओव्हर, फिल्मसिटीपर्यंत हजारो वाहने अडकून पडली आहेत.
Most Read Stories