या एकाच रेल्वे तिकीटावर तब्बल 56 दिवस प्रवास करा, वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा,रेल्वेची ही कोणती भन्नाट योजना

रेल्वेला भारताची लाईफ लाईन म्हटले तर वावगं ठरणार नाही. या रेल्वेचा प्रवास जगात सर्वात स्वस्त,खात्रीशीर आणि आरामदायी आहे.रेल्वे वेगवेगळ्या तिकीटाच्या बुकींगची सुविधा देत असते. रिझर्व्हेशन, जनरल,तात्काळ,करंट बुकींग सारख्या तिकीट बुकींगच्या सुविधा रेल्वे देत असते. सर्वसाधारण रेल्वे तिकीटाची वैधता एक दिवसाची असते. आरक्षित तिकीटाची वैधता तोपर्यंत असते जोपर्यंत ट्रेन आपल्या मु्क्कामाला पोहचत नाही.परंतू तुम्हाला असे तिकीट माहिती आहे का ज्या तिकीटावर आपण 56 दिवस प्रवास करु शकतो....

| Updated on: Aug 25, 2024 | 6:11 PM
खूप कमी लोकांना रेल्वेच्या या सुविधेची माहिती आहे. भारतीय रेल्वे प्रवाशांना एक तिकीट जारी करते. ज्यात तुम्ही एकाच तिकीटावर तब्बल 56 दिवसांपर्यंत प्रवास करु शकणार आहात. एकच तिकीट तब्बल 56 दिवस वैध असणार आहे. तुम्हाला वेळोवेळी तिकीट खरेदी करण्याची गरज राहणार नाही. या तिकीटाला सर्क्युलर सेवा तिकीट असे म्हटले जाते. यातून तु्म्ही वेग-वेग मार्गांवर कोणत्याही अडथळ्यांशिवाय 56 दिवस प्रवास करु शकणार आहात.

1 / 6
जर तुम्हाला अनेक ठिकाणांवर प्रवास करायचा असेल किंवा अनेक तीर्थ स्थळांना भेट देण्याची योजना असेल तर तु्म्ही सर्क्युलर तिकीट खरेदी करु शकता. रेल्वेकडून तुम्हाला एक कन्फर्म तिकीट खरेदी करावे लागेल, तिकीट  सर्क्युलर यात्रेसाठी असायला हवे. यानंतर तुम्ही 56 दिवसापर्यंत प्रवास करु शकता. कोणत्याही किंवा कोणत्याही क्लाससाठी कोचसाठी सर्क्युलर तिकीट खरेदी शकतो. या तिकीटासाठी कमाल 8 स्टॉपेज निवडण्याची मर्यादा आहे.

2 / 6
 indian railway

indian railway

3 / 6
या एकाच रेल्वे तिकीटावर तब्बल 56 दिवस प्रवास करा, वेळ आणि पैसे दोन्ही वाचवा,रेल्वेची ही कोणती भन्नाट योजना

4 / 6
 सर्क्युलर जर्नी तिकीट तुमचा वेळ आणि पैसे दोन्हीची बचत करते,वेगवेगळ्या स्थानकातून तिकीट खरेदी करणे तुम्हाला महागात पडू शकते. त्यात तुमचा वेळ देखील वाया जातो. त्यानूसार मग सर्क्युलर प्रवास तिकीट स्वस्त पडते. या तिकिटाचा भाडे टेलिस्कोपिक दरावर ठरत असते.  म्हणजे तुम्ही कुठे-कुठे प्रवास करणार आहे त्यावर या तिकिटाचे दर तयार केले जातात. म्हणजे तुम्ही कुठे प्रवास करणार त्यावर तिकीटाचे भाडे ठरणार आहे.

5 / 6
सर्क्युलर प्रवास तिकीट प्रवाशाचा अतिरिक्त खर्च कमी करते. तसेच प्रवासात वेगवेगळ्या स्थानकांवर तिकीट खरेदीसाठी लागणारा वेळ वाचविते. प्रत्येक जागी ट्र्रेन तिकीट बुक करण्याच्या कटीकटीतून आपली सुटका करते.

6 / 6
Follow us
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.