आजकाल मुलांना हेल्दी पदार्थ खायला घालणे हे काही सोपं काम नाही. त्यांना चटकमटक, बाहेरचे चमचमीत पदार्थ खायला जास्त आवडतात. मात्र अशा पदार्थांमध्ये फायबर कमी असल्याने ते पदार्थ खाल्याने त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अनेक दिवस पोट साफ न होण्याची समस्या दूर करण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय करू शकता.