वॅक्सिंगमुळे काळे झाले अंडरआर्म्स ? काळेपणा घालवण्यासाठी घ्या घरगुती उपायांची मदत

तुमचे अंडरआर्म्स काळवंडले आहेत का ? आणि वॅक्सिंग केल्यानंतरही तो भाग तसाच काळा दिसत आहे का ? घरात उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने हा त्रास तुम्ही दूर करू शकता.

| Updated on: Mar 01, 2023 | 1:46 PM
बऱ्याच जणांना डार्क अंडरआर्म्सचा सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक तरूणी वा महिला स्लीव्हलेस कपडे घालायलाही लाजतात. वॅक्सिंग हेच या भागाची त्वचा काळी पडण्याचे एकमेव कारण नव्हे. कोणत्याही परफ्युमचा वापर केल्यानेही ही समस्या उद्भवू शकते. आपल्याच घरातील काही पदार्थांच्या सहाय्याने तुम्ही काळवंडलेल्या अंडरआर्म्सची समस्या दूर करू शकता.

1 / 6
ॲपल सायडर व्हिनेगर : अन्नात आंबटपणा वाढवणाऱ्या ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये अमीनो आणि लैक्टिक ॲसिड असते. यात तुरट गुणधर्म आहेत, जे तुमच्या त्वचेतील मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचा स्वच्छ ठेवतात. त्याचे काही थेंब अंडरआर्म्सवर लावा आणि वाळल्यानंतर त्वचा स्वच्छ धुवून टाका.

2 / 6
बेकिंग सोडा आणि दही : अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी बेकिंग सोडा खूप चांगला मानला जातो. बेकिंग सोडा एक्सफोलिएटर म्हणून काम करतो. दह्याचा ब्लीचिंग प्रभाव असतो. बेकिंग सोड्यामध्ये थोडे दही मिसळून पेस्ट तयार करा, व ती अंडरआर्म्सवर लावून स्क्रब करा. थोड्या वेळाने हात स्वच्छ धुवा.

3 / 6
कोरफड  : कोरफड आपली त्वचा स्वच्छ करते. हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून देखील वापरले जाते. कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे त्वचेतील जळजळ आणि मृत पेशी काढून टाकतात. घरातील कोरफडीच्या रोपाचे अर्धे पान तोडून त्याचे जेल अंडरआर्म्सवर लावा. एक महिना सतत हा उपाय करत रहा.

4 / 6
बटाट्याचा रस : बटाट्याचा रस देखील यासाठी फायदेशीर ठरू शकतो. बटाटे कुठेही सहज मिळतात आणि तुम्ही काकडीचा रसही त्याच्या रसात मिसळू शकता. काकडीत ब्लिचिंग गुणधर्म देखील असतात. या दोघांचा रस एकत्र करून अंडरआर्म्सवर लावा आणि मसाज करा. थोडावेळ राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.

5 / 6
 तांदळाचे पीठ आणि मध : अंडरआर्म्स स्क्रब करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करा, ज्यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि तुमच्या त्वचेला चमक येईल. मधामध्ये नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप चांगले मानले जातात. हे एकत्र करून प्रभावित भागावर लावा आणि स्क्रब करा. थोड्यावेळाने हात स्वच्छ धुवा.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.