उन्हाळ्यात भाज्या होतात लवकर खराब ? या टिप्स फॉलो करा अन् भाज्या ठेवा ताज्या

उन्हाळा सुरू होताच तापमान वाढतं, उन्हाचा कडाका वाढू लागतो. आणि त्यामुळे भाज्या लवकर खराब होऊ लागतात. पण काही सोप्या उपायांनी आपणया भाज्या जास्त काळ ताज्या ठेवू शकतो. कसं, ते जाणून घेऊया.

| Updated on: Apr 16, 2024 | 3:57 PM
उन्हाळ्यात अनेकदा भाज्या लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत ताज्या, रसरशीत भाज्या क्वचितच खायला मिळतात. पण अगदी काही  सोप्या टिप्स आहेत ज्याद्वारे आपण आपल्या घरातील भाजी जास्त काळ ताजी ठेवू शकतो.  कसं, ते जाणून घेऊया.

1 / 6
भाज्या कोरड्या ठेवा : बाजारातून भाज्या आणल्यानंतर साध्या पाण्याने त्या स्वच्छ धुवा.  धुतल्यानंतर, त्या पूर्णपणे एखाद्या कापडावर ठेवून नीट कोरड्या करा. ओलसर  भाज्या लवकर खराब होतात. फ्रीजमध्ये ठेवण्यापूर्वी त्या टॉवेलने पुसून कोरड्या करा.

2 / 6
फ्रीजचा योग्य वापर करा : घरातील रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीजचे  तापमान 1 ते 4 अंश सेल्सिअस ठेवा. यामुळे भाज्या ताज्या राहतील.

फ्रीजचा योग्य वापर करा : घरातील रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीजचे तापमान 1 ते 4 अंश सेल्सिअस ठेवा. यामुळे भाज्या ताज्या राहतील.

3 / 6
भाज्या मोकळ्या ठेवा: भाज्या एकमेकांच्या वर ठेवू नका. हवा लागेल अशा पद्धतीने त्या मोकळ्या ठेवाव्यात.

भाज्या मोकळ्या ठेवा: भाज्या एकमेकांच्या वर ठेवू नका. हवा लागेल अशा पद्धतीने त्या मोकळ्या ठेवाव्यात.

4 / 6
पेपर टॉवेल वापरा : भाज्या, फळं ठेवण्याआधी ते पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. त्यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जाईल आणि भाज्या ताज्या राहतील.

पेपर टॉवेल वापरा : भाज्या, फळं ठेवण्याआधी ते पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. त्यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जाईल आणि भाज्या ताज्या राहतील.

5 / 6
 भाज्या वेगळ्या ठेवा : सर्वच भाज्या फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते. कांदे, बटाटे तसेच टोमॅटो, काकडी यांसारख्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नका. बाहेर मोकळ्या हवेत त्या जास्त ताज्या राहतील.

भाज्या वेगळ्या ठेवा : सर्वच भाज्या फ्रीजमध्ये ठेवायची गरज नसते. कांदे, बटाटे तसेच टोमॅटो, काकडी यांसारख्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवू नका. बाहेर मोकळ्या हवेत त्या जास्त ताज्या राहतील.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.