Akshaya Deodhar : शेवटी राणादाचं आणि पाठक बाईचं जमलंच की…; साखरपुड्याचे फोटो तर पाहा…
सोशल मीडियावर दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आले त्यावेळेस त्यावर विश्वास बसला नाही ही कुठल्या तरी प्रोडक्टची किंवा मालिकेची सुरुवात तर नाही ना असं वाटले. पण थोडा वेळ गेल्यानंतर दोघांच्या अकाऊंटवरुन फोटो शेअर झाले आणि शेवटी बातमी पक्क झाली
Most Read Stories