Anushka Sen Photos : अनुष्काने दाखवला वन पीसमध्ये जलवा, फॅन्स म्हणाले..

Anushka Sen Photos Viral : बालवीर या टीव्ही शो मधून लोकप्रियता मिळवलेली अनुष्का सेन सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती तिच्या सेन्सेशनल फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो व्हायरल होत आहेत.

| Updated on: Jun 02, 2023 | 5:39 PM
बालवीर मालिकेत एकेकाळी बालकलाकाराची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का सेन आता मोठी झाली आहे. ही अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटोंद्वारे सतत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अलीकडेच तिने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो - @anushkasen0408)

1 / 5
या लेटेस्ट फोटोंमध्ये अनुष्का काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये दिसत आहे. तिने स्विमिंग पूलमध्ये वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. फोटोंसोबतच अनुष्काने  'just keep swimming' अशी कॅप्शनही लिहीली आहे.

2 / 5
अनुष्काने तिचे लेटेस्ट फोटो शेअर करताच तिचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले. अनेकांनी हे फोटो लाईक करत बऱ्याच कमेंट लिहील्या आहे. तू तापमान वाढवत आहेस, अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर 'कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं ?' असा प्रश्न दुसऱ्या युजरने विचारला आहे.

3 / 5
याशिवाय अनेक चाहते फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत. या फोटोंना थोड्याच वेळात 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. टीव्ही व्यतिरिक्त अनुष्का सेन आता चित्रपटांकडे वळत आहे.

याशिवाय अनेक चाहते फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आहेत. या फोटोंना थोड्याच वेळात 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. टीव्ही व्यतिरिक्त अनुष्का सेन आता चित्रपटांकडे वळत आहे.

4 / 5
 ही अभिनेत्री 2023 मध्ये Am I Next या चित्रपटात दिसली होती. वयाच्या 20 व्या वर्षी तिला बॉलिवूडमध्ये मुख्य भूमिका मिळाली. याआधी 2021 मध्ये ती खतरों के खिलाडी या शोमध्ये दिसली होती. या शो शिवाय बालवीर आणि झाशी की रानी या लोकप्रिय टीव्ही शोमध्येही तिने काम केले आहे.

5 / 5
Follow us
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.