अभिनेत्री निक्की तंबोली तिच्या बोल्ड आणि ग्लैमरस लूकमुळे खूप चर्चेत असते. तिने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
निक्कीच्या या फोटोंनी चाहत्यांचे होश उडाले आहेत. तिच्या या फोटोमुळे इंटरनेटचा देखील पारा वाढला आहे.
निक्कीने ब्रालेस ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. त्यामुळे तिचा हा लूक खुप सुंदर दिसत आहे.
निक्कीचा हॉट अंदाज हा चाहत्यांना आकर्षित करत असतो. तिच्या फोटोंवर हजारो लाईक्स आल्या आहेत.
'शेरनी ये आँखें तुम्हारी' अशी कमेंटस निक्कीच्या चाहत्याने तिच्या या फोटोवर केली आहे.