‘या’ टीव्ही अभिनेत्रीची संपत्ती ऐकून बसेल धक्का, तब्बल इतके नेटवर्थ आणि…
रुबीना दिलैक हिने मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. रुबीना दिलैक ही तिच्या खासगी आयुष्यामुळे सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी रुबीना दिलैकने दोन मुलींना जन्म दिला. सध्या मुलींसोबत अधिक वेळ घालवताना अभिनेत्री दिसत आहे.
Most Read Stories