या खा… खरेदी करा… संगीताचा आनंद घ्या आणि… ‘टीव्ही9’च्या इंडिया फेस्टिव्हलचा धूमधडाका

या महोत्सवाला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून व्यापारी आले आहेत. या महोत्सवात 250 हून अधिक स्टॉलवर विविध गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

| Updated on: Oct 11, 2024 | 3:54 PM
दुर्गा पूजेच्या पवित्र दिनानिमित्त टीव्ही9 नेटवर्कने इंडिया फेस्टिव्हलचं आयोजन केलं आहे. दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर सध्या हा महोत्सव पार पडताना दिसत आहे.

1 / 11
या महोत्सवाला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून व्यापारी आले आहेत. या महोत्सवात 250 हून अधिक स्टॉलवर विविध गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

या महोत्सवाला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून व्यापारी आले आहेत. या महोत्सवात 250 हून अधिक स्टॉलवर विविध गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.

2 / 11
TV9 Festival of India

TV9 Festival of India

3 / 11
या महोत्सवात असलेला प्रत्येक स्टॉल अत्यंत खास असून सर्वच स्टॉल्सवर आकर्षक वस्तू पाहायला मिळत आहे.

4 / 11
घरातील सजावटीच्या सामानापासून ते खेळणी आणि खाद्यपदार्थांची रेलचेल या महोत्सवात आहे.

5 / 11
अफगाणिस्तानातील काबूल येथील खास दगडांनी बनलेल्या वस्तूही तुमचं लक्ष आकर्षित करून घेतल्याशिवाय राहणार नाही.

6 / 11
तसेच आसाममधून आलेल्या साड्यांना महिलांची खास पसंती मिळत आहे. हे सर्व हँडलूम प्रोडक्ट आहे. या साड्यांवर कास्तकरी अत्यंत चांगली दाखवण्यात आली आहे. या साड्या फक्त एक हजार रुपयांपासून 18 हजार रुपयांपर्यंतच्या आहेत, असं आसाममधील व्यापारी चेतन यांनी सांगितलं.

7 / 11
या इंडियन फेस्टिव्हलमध्ये अर्बन मेट्सचा स्टॉलवर लाकडाची चटई आहे. या चटईची एक किट घेऊ शकता. ही चटई अत्यंत हलकी आणि गद्देदार आहे. विशेष म्हणजे एका जागेहून दुसरीकडे घेऊन जाण्यास ती सोपी आहे.

8 / 11
या फेस्टिवलमध्ये अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स या ठिकाणी विक्रीला ठेवले आहेत. अफगाणिस्तानचे ड्रायफ्रूट्स तर जगभरात प्रसिद्ध आहेत. उच्च गुणवत्तेसाठी हे ड्रायफ्रूट्स ओळखले जातात. विशेष करून पाकिस्तान, भारत, मध्य पूर्व, यूरोप आणि उत्तर अमेरिकेत या ड्रायफ्रूट्सची प्रचंड मागणी असते.

9 / 11
या फेस्टिव्हलमध्ये मिटेल्स स्नॅक्सचाही एक स्टॉल आहे. मिलेट्सची गुणवत्ता पाहता या प्रदर्शनात मिलेट्सचाही एक खास स्टॉल लावण्यात आला आहे.

10 / 11
या कार्यक्रमात दुर्गादेवीची पूजा अर्चा करण्यासाठी एक खास पंडाल उभारण्यात आला आहे. या महोत्सवात अनेक रंगारंग कार्यक्रम होणार आहेत. तसेच दांडिया नृत्याचेही आयोजन यावेळी करण्यात आलं आहे.

11 / 11
Follow us
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.