जुळ्या बहिणी पण जगापेक्षा वेगळ्या, मुलं आवडत नाहीत म्हणून घरी… होतेय जोरदार चर्चा!

तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये जुळे भाऊ किंवा बहिणींची जोडी पाहिली असेल. चित्रपटात दाखवलेले जुळे भाऊ-बहीण जास्त काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत, असे अनेकदा  पाहायला मिळते. या चित्रपटांमध्ये दाखवतात तसंच अगदी वास्तविक जीवनातही एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. 

| Updated on: Apr 23, 2023 | 9:19 PM
 इंग्लंडमध्ये राहणाऱ्या जुळ्या बहिणी आहेत ज्या एकमेकींपासून दूर राहूच शकत नाहीत. याच बहिणींबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.  डेली स्टारच्या माहितीनुसार, लिंडसे आणि लुसी स्कॉट अशी या जुळ्या बहिणींची नावे आहेत. या दोघींचं वय 23 वर्षे आहे. या दोघीही लहानपणापासून नेहमी एकत्र राहिल्या आहेत. तसंच त्या सोबत असल्याने त्यांच्यात असे नाते निर्माण झाले की त्या एकमेकांशिवाय कधीच राहू शकत नाहीत. 

1 / 4
 लिंडसे आणि लुसी 18 वर्षांची झाल्यानंतर, ल्युसी पुढील अभ्यासासाठी लिए यूनिवर्सिटी ऑफ लिवरपूलला गेली. तसंच लिंडसे इंग्लंडमध्येच राहिली. त्यानंतर लिंडसेचं लुसी गेल्यापासून मनच लागत नव्हतं. त्यामुळे ती कसलाही विचार न करता थेट लुसीकडे गेली. पण 2018 मध्ये त्यांना काही महिने वेगळे राहावे लागले कारण लुसी कॅनडाला गेली होती.

2 / 4
लिंडसे आणि लुसी दोघी एकत्र राहत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोघींची चॉईस प्रत्येक बाबतीत सारखीच आहे. मग कोणताही पदार्थ असो किंवा कपडे, ज्वेलरी असो. त्या  दोघांनाही सारखेच कपडे आवडतात आणि पदार्थही सेमच आवडतात. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघी बहिणी समलैंगिक आहेत. 

3 / 4
लिंडसे आणि लुसी या दोघांना मुलं आवडत नसून मुली आवडतात. त्या दोघींनाही गर्लफ्रेंड आहे. तसंच त्या दोघी त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत एकाच घरात राहतात, म्हणजेच त्या चौघीही एकत्र राहतात. लिंडसे आणि लुसी एकमेकींपासून लांब राहू शकत नसल्याने त्या आपल्या गर्लफ्रेंडलाही सोबत घेऊन राहत आहेत.

4 / 4
Follow us
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.