Upcoming Cars : एप्रिल महिन्यात या गाड्या भारतीय बाजारात होणार दाखल, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

नवं आर्थिक वर्ष 2023-24 एप्रिलपासून सुरु होत आहे. या महिन्यात ऑटो कंपन्या आपपल्या काही गाड्या लाँच करण्याच्या तयारीत आहेत. यात एसयुव्ही, इलेक्ट्रिक कार आणि हाय परफॉर्मन्स सेडानचा समावेश आहे. चला जाणून घेऊयात या गाड्यांबाबत

| Updated on: Mar 31, 2023 | 6:47 PM
Maruti Suzuki Fronx: कंपनी ही गाडी एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत लाँच करू शकते. ही कार यावर्षीच्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये सादर करण्यात आली होती. या कारचे बुकिंग सुरू झाले असून कंपनीला आतापर्यंत 15,000 गाड्यांचं बुकिंग मिळाले आहे. या गाडीमध्ये 1.2-लीटर NA पेट्रोल इंजिन आणि नवीन 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. (प्रातिनिधीक फोटो: Maruti Suzuki)

1 / 5
Toyota Innova Crysta Diesel: टोयोटाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये आपल्या एमपीव्हीची नेक्स्ट जनरेशन इनोव्हा हायक्रॉसच्या रुपाच लाँच केली होती. दुसरीकडे, कंपनी भारतात डिझेलवर चालणारी इनोव्हा क्रिस्टा पुन्हा सादर करणार आहे. या गाडीची बुकिंग जानेवारी 2023 मध्ये सुरू झाली. टोयोटा पुढील महिन्यात भारतीय बाजारपेठेत Crysta डिझेल मॉडेल पुन्हा लाँच करेल अशी शक्यता आहे. (प्रातिनिधीक फोटो:Toyota)

2 / 5
MG Comet EV: एमजी मोटर एप्रिलमध्ये भारतीय बाजारात कोमेट ईव्ही लाँच करू शकते. पूर्ण चार्जवर कॉमेट ईव्ही सुमारे 300 किमीची रेंज देऊ शकते. भारतात त्याची अपेक्षित किंमत 15 लाख रुपये(एक्स-शोरूम ) असण्याची शक्यता आहे. (प्रातिनिधीक फोटो: MG)

3 / 5
Mercedes-AMG GT 63 S E: मर्सिडिस बेन्झ 11 एप्रिल रोजी भारतात AMG मॉडेल लाँच करू शकते. हे 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनद्वारे समर्थित आहे. या पॉवरहाऊसला इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. हे इंजिन 843bhp पॉवर आउटपुट आणि 1400Nm टॉर्क जनरेट करते. (प्रातिनिधीक फोटो: Mercedes)

4 / 5
Lamborghini Urus S: ही कार 13 एप्रिल रोजी भारतात Urus Performante मॉडेल लाँच करण्यासाठी सज्ज आहे. SUV 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिनसह सुसज्ज असू शकते. हे 657bhp आणि 850Nm पीक टॉर्क जनरेट करते.(प्रातिनिधीक फोटो: Lamborghini)

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.