Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 1 फेब्रुवारीपासून ब्लॉक होणार असे ट्रान्जेक्शन, NPCI ने नियम बदलला

युपीआयच्या माध्यमातून पेमेंट करणं सोपं आहे. छोटी मोठी सर्व पेमेंट युपीआयच्या माध्यमातून करता येतात. त्यामुळे सुट्ट्या पैशांवरून वादही होत नाही. पण 1 फेब्रुवारीपासून एक नियम बदलला आहे. त्यामुळे काही युपीआय आयडीच्या माध्यमातून पेमेंट करता येणार नाहीत. नेमकं काय कारण ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 31, 2025 | 4:14 PM
2016 मध्ये नोटाबंदीनंतर भारतात डिजिटल व्यवहारांना गती मिळाली. प्रत्येक दुकानात युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण होत आहे. याशिवाय परदेशातही युपीआय व्यवहार केले जात आहेत. श्रीलंका, भूतान, यूएई, मॉरिशस आणि फ्रान्समध्ये युपीआय व्यवहार होत आहेत.

1 / 5
1 फेब्रुवारीपासून युपीआय ​​व्यवहाराच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. युपीआय ट्रान्जेक्शन आयडीमध्ये विशेष वर्णांना परवानगी नसेल. जर तुम्ही युपीआय ॲप्समध्ये अशा प्रकारचे ट्रान्जेक्शन आयडी वापरत असाल तर यापुढे व्यवहार होणार नाही. तुमचा व्यवहार केंद्रीय प्रणालीद्वारे नाकारला जाईल.

2 / 5
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून याबाबतची माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारीपासून विशेष वर्ण असलेल्या आयडीसह व्यवहार स्वीकारले जाणार नाहीत. अल्फान्यूमेरिक वर्ण वापरून तयार केलेल्या आयडीद्वारेच व्यवहार करता येईल. नियमांच पालन न करणाऱ्या लोकांचे आयडी ब्लॉक केले जाणार आहेत.

3 / 5
युपीआय ट्रान्झॅक्शन आयडी तयार करण्यासाठी फक्त इंग्रजी अक्षरे (A-Z) आणि संख्या (0-9) वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्टार, अंडरस्कोर, हायफन यासह इतर कोणतेही विशेष वर्ण नसावेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

4 / 5
सर्व बँकांना त्यांच्या युपीआय आयडीमध्ये विशेष अक्षरे जोडलेले असे सर्व व्यवहार स्वीकारू नयेत, अशा सूचनाही केंद्रीय यंत्रणेने दिल्या आहेत . गेल्या वर्षी म्हणजेच मार्च 2024 मध्ये युपीआयशी संबंधित कंपन्यांना अशा आयडीमध्ये फक्त इंग्रजी अक्षरे वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता.

5 / 5
Follow us
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप.
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका.
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video.
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी.
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया.
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका.
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर...
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?.