Urfi Javed: उर्फी जावेद पुन्हा चर्चेत ; शर्टाच्या बाह्यांपासून बनवला क्रॉप टॉप

अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या चित्र-विचित्र फॅशन व स्टाईल स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत असते. कधी सेफ्टीपिन पासून ड्रेस, तर कधी साडी,हाय हिल्स घालून दोरीवरच्या उड्या मारताना दिसत असते. यानंतर उर्फी तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Apr 20, 2022 | 10:53 AM

1 / 5
 यामध्ये उर्फीने  स्लिव्ह्जपासून टॉप बनवला आहे. आपल्या जुन्या शर्टाच्या  बाह्यांपासून  तिने हा टॉप बनवला  आहे.  हा टॉप घालून तिने आपले फोटिया सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
'पॅन्ट शर्ट इन माय स्टाईल' असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. सिंथ्याटिकच्या  हिरव्या रंगातील  शर्टाच्या बाहयांपासून तिने  हा टॉप बनवला आहेया.

3 / 5
फ्रंट ओपन क्रॉप टॉपबरोबर  उर्फीने अजब आकारातील ट्राऊजर घातली आहे, त्या ट्राऊजरवर वरून एक पँट चिटकवलेली दिसून आली आहे. यासोबतच उर्फीने न्यूड ब्राऊन  मस्कारा लावत ग्लमरस लूक तयार  केला आहे. जिक-जॅकपार्ट  हेअर  लूक बनवला आहे.

4 / 5
उर्फी जावेदचा अजब-गजब प्रकारातील  फॅशन लुक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनीही यावर भरभरून  कमेंट  केल्या  आहेत .

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.