उर्फी बस नाम ही काफी, पण या बॉलिवूड अभिनेत्रीही देतात तिला टक्कर, बड्या अभिनेत्रीचाही समावेश!

उर्फीच्या फॅशन स्टाईलला मात देणे इतके सोपे नाही. परंतु बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांचे विचित्र फॅशन सेन्स कधीकधी उर्फीलाही मागे टाकतात. 

| Updated on: Mar 31, 2023 | 12:44 AM
Urfi Javed

Urfi Javed

1 / 6
अभिनेत्री राखी सावंत ही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाते.  राखी सावंत नेहमी चर्चेत असते. ती लोकांचं लक्ष वेधून घेण्याची एकही संधी सोडत नाही. काही दिवसांपूर्वीच राखीने स्पायडर मॅनचा ड्रेस घातला होता. तसंच हा ड्रेस घालून ती विचित्र पद्धतीने कॅमेऱ्यात कैद झाली होती. तिच्या या अतरंगी लूकनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

2 / 6
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच प्रियांका चोप्रा तिच्या अभिनय आणि लूकमुळे अनेकदा चर्चेत असते. प्रियांकाने तिच्या अभिनयाचा ठसा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील उमटवला आहे. प्रियांका चोप्रा ही आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये अनेकदा अतरंगी शैलीत दिसली आहे.

3 / 6
छोटी बहू मालिकेतून आणि बिग बॉस 16 मधून घराघरात प्रसिद्ध झालेली रुबीना दिलैक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच अनेकदा ती सोशल मीडियावर तिची अनोखी फॅशन दाखवताना दिसते. काही दिवसांपूर्वीच रूबीनाचे नागाच्या रूपातले फोटो व्हायरल झाले होते. रुबीनानंही स्टाईलच्या बाबतीत उर्फीलाही अनेक वेळा मागे टाकले आहे.

4 / 6
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण नेहमीच चर्चेत असते. तिचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. दीपिका जितकी सुंदर आहे तितकीच ती स्टायलिशही आहे. तिच्या फॅशन स्टाईलची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. पण काही वेळा दीपिका तिच्या अतरंगी फॅशनमध्येही दिसली आहे. एका ॲवॉर्ड शोमध्ये ती विचित्र स्टाइलमध्ये दिसली होती.

5 / 6
अभिनेत्री एली अवराम ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.  ती नेटकऱ्यांसोबत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. ती तिचे सौंदर्य दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. तसंच एली अवराज ही तिच्या बोल्ड आणि विचित्र फॅशन स्टाईलमुळे ओळखली जात असून तिच्या हॉट फोटोंपुढे उर्फी जावेदचे फोटो एकदम फिके दिसतात.

6 / 6
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.