अपघातात उर्मिला कोठारेच्या कारचा चक्काचूर; घटनास्थळावरील कारचे फोटो व्हायरल
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात कारने दोन मजुरांना धडक दिली, त्यापैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी आहे. उर्मिला कोठारेदेखील जखमी आहेत. दरम्यान या अपघातात उर्मिलाच्या कारचा चक्काचूर झाला आहे. या कारचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
Most Read Stories