छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल म्हणजेच दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम सध्या गोव्यात धमाल करत आहे.
शिवाय शोएब त्याच्या यूट्युब चॅनलवरुन घरबसल्याच चाहत्यांनासुद्धा गोव्याची सफर घडवतोय.
शोएब आणि दीपिका दोघंही या ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
या दोघांच्या जोडीला रिल आणि रिअल लाइफमध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे.
हे दोघंही या ट्रीपमध्ये धमाल करत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक कलाकार फ्रेश होण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यात आता शोएब आणि दीपिकाचंसुद्धा नाव जुळलं आहे.