Vasai Crime : जीव गेल्यावरही तो मारत राहिला, मृत देहाजवळ बसून फक्त एकच गोष्ट बोलता होता, की…

Vasai Boyfriend Girl Friend Case : वसई येथे धक्कादायक घडली असून सर्वत्र खळबळ उडाली, जिच्यावर प्रेम केलं तिलाच प्रियकराने संपवून टाकलं. तिला संपवल्यावरही तो घाव घालत होता. त्यानंतर तिच्या मृतदेहा जवळ बसून तो एक गोष्ट बोलू लागला.

| Updated on: Jun 18, 2024 | 5:55 PM
प्रियकराने आपल्या प्रेयसीला भर रस्त्यात जिवंत मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पान्ह्याने तरूणीवर (आरती यादव) हल्ला करत तिला जागेवरच संपवलं. घटना घडली त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी तरूणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर मृतदेहाजवळ बसून तो एक गोष्ट वारंवार बोलत होता.

1 / 5
आरोपी रोहित यादव हा नालासोपारा येथील आहे.  रोहित आणि आरती दोघांच एकमेकांसोबत प्रेमसंबंध होते, मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होतं. आरोपी रोहित याला आरती इतर मुलांसोबत बोलत असल्याचा संशय होता.

2 / 5
आरती यादव गेल्या महिन्यात वसई येथील एका कंपनीमध्ये कामाला लागली होती. मंगळवारी सकाळी आरती कामावर जाण्यासाठी गेली, तेव्हा रोहितने तिला गावपाडा येथील स्टेट बँकसमोर आरतील अडवलं. सकाळी 8.30 च्या सुमारास ही घटना घडली.

3 / 5
दोघांमध्ये शाब्दिक चमकमही झाली त्यानंतर रोहितने त्याच्याजवळ असलेला पान्हा काढला आणि आरतीच्या डोक्यावर हल्ला केला.  आरतीवर तो पान्ह्याने वार करत राहिला, रक्ताच्या थारोळ्यात ती पडली होती त्यानंतर तो पळून न जाता तिथेच बसून राहिला.

4 / 5
रोहितने तिला मारल्यावर आरतीच्या मृतदेहाजवळ बसून तो तिला, क्यू किया, क्यू किया ऐसा? असं बोलत असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत होते. पोलीस आले त्यानंतर त्याला अटक करून घेऊन गेले.

रोहितने तिला मारल्यावर आरतीच्या मृतदेहाजवळ बसून तो तिला, क्यू किया, क्यू किया ऐसा? असं बोलत असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत होते. पोलीस आले त्यानंतर त्याला अटक करून घेऊन गेले.

5 / 5
Follow us
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे
केंद्रात जाणार का ? काय म्हणाले एकनाथ शिंदे.
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे
'मी काल मोदीजींना फोन केला आणि ...,'काय म्हणाले एकनाथ शिंदे.
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.