Marathi News Photo gallery Vastu's cornerstone unveiled by Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वास्तुच्या कोनशिलेचे अनावरण
फोर्ट, मुंबई येथील ऐतिहासिक 'दि मॅजेस्टिक आमदार निवासा'च्या नुतनीकरण कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झाले.