Vicky Kaushal: कतरिनाचा विक्की, आयफाची ट्रॉफी त्याच्या लूक पुढे फिक्की

विक्की कौशलच्या सरदार उधम मधील भूमिकेला आयफा 2022 मधील बेस्ट ऍक्टर इन लिडिंग रोलचा पुरस्कार मिळाला आहे. पण, ट्रॉफी पेक्षा जास्त चर्चा मात्र विक्कीच्या क्लासी लूकची आहे.

| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 6:03 PM
1 / 5
अबुधाबी येथे 22 वा इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी म्हणजेच आयफा पुरस्कार सोहळा (IIFA Awards 2022) जोरदार पार पडला आहे. यासोहळ्याला बॉलिवूड मधील कलाकारंनी हजेरी लावली होती.

2 / 5
कलाविश्वातील सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा आयफा पुरस्कार सोहळा (IIFA) 4 जूनला पार पडला.

3 / 5
विक्की कौशलच्या सरदार उधम मधील भूमिकेला  बेस्ट ऍक्टर इन लिडिंग रोलचा पुरस्कार मिळाला आहे.

4 / 5
विकी कौशल अनुराग कश्यपच्या 'लव शव ते चिकन खुराना' आणि 'बॉम्बे वेल्वेट' या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता.विकी कौशलचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता 'मसान'. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता.

5 / 5
बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्यापूर्वी विकी कौशलने 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. विकी दिग्दर्शक अनुराग कश्यपला आपला गुरू मानतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांने थिएटर करायला सुरुवात केली.