गडगंज संपत्ती असूनही भाड्याच्या घरात राहतात ‘हे’ बॉलिवूड सेलिब्रिटी

| Updated on: Mar 29, 2025 | 2:57 PM

ग्लॅमर विश्वाचं आकर्षण अनेकांना असतं. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांचं कुटुंब इंडस्ट्रीमधील नसून देखील त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलं. तेच सेलिब्रिटी आणि कोट्यवधी रुपयांचा मालक आहेत. पण आजही भाड्याच्या घरात राहतात आणि लाखो रुपये भाडं भरतात. त्याच सेलिब्रिटींबद्दल आज जाणून घेवू...

1 / 5
अभिनेता विकी कौशल देखील पत्नी कतरिना कैफ हिच्यासोबत लग्नानंतर भाड्याच्या घरात राहत आहेत. आलिशात घरात दोघे राहतात. विकी आणि कतरिना यांनी जुहू येथील बंगला भाड्याने घेतला असून 8 लाख रुपये महिन्याला भाडं भरतात.

2 / 5
अभिनेता कार्तिक आर्यन याला देखील आज कोणत्या ओळखीची गरज नाही. पण अभिनेता आजही भाड्याच्या घरात राहतो. शाहिद कपूरच्या घरात कार्तिक भाड्याने राहते. महिन्याला कार्तिक 8 लाख रुपये भाडं भरतो.

3 / 5
अभिनेता शाहरुख खान सध्या भाड्याने राहत आहे.  किंग खानच्या 'मन्नत' बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. ज्यामुळे शाहरुख पाली हिलमध्ये 24.15 लाख इतकं भाड्याने राहतो.

4 / 5
अभिनेते अनुपम खेर गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. असंख्या सिनेमात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण आजही ते भाड्याच्या घरात राहतात. खेर महिन्याला 3 लाख रुपये भाडं भरतात.

5 / 5
अभिनेता हृतिक रोशन देखील भाड्याच्या घरात राहतो. हृतिक महिन्याला तब्बल 8.85 लाख रुपये भाडं भरतो. हृतिक कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो.