Aurangabad | नंदीची मूर्ती जिवंत झाली? दूध पिणाऱ्या नंदीच्या मूर्तीचा Video Viral

| Updated on: Mar 06, 2022 | 2:12 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील एका मंदिरात नंदी दूध पित असल्याचा दावा करत एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मंदिरातील नंदीची मूर्ती दूध पित असल्याचा दावा करण्यात आला होता.

1 / 5

2 / 5
अनेक गावात नंदी दूध पित असल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर हा प्रकार पाहण्यासाठी अनेकांनी मंदिरात गर्दी केली होती.

3 / 5
नंदी दूध पित असल्याची अफवा पसरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियासह अनेक व्हॉट्सग्रुपमध्ये फॉरवर्ड केला जातो आहे.

4 / 5
व्हायरल व्हिडीओपाहून अनेक भाविकांनी मंदिरात येऊन हा प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली.

5 / 5
नंदी दूध पितानाचा हा व्हिडीओची औरंगाबादेत चर्चा चांगलीच चर्चा रंगली आहे.