PHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही महिन्यांपासून शतक लगावण्यात अपयशी ठरत आहे.

| Updated on: Mar 02, 2021 | 8:48 AM
विराट कोहली. टीम इंडियाचा कर्णधार. विराट सक्रिय खेळाडूंपैकी सर्वाधिक शतक लगावणारा फलंदाज आहे. विराटच्या नावावर एकूण 71 शतकांची नोंद आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून विराट शतक लगावण्यात अपयशी ठरतोय. 15 महिन्यांपासून विराटची शतकाची पाटी कोरीच आहे. विराटने अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक हे  22नोव्हेंबर 2019 मध्ये झळकावलं होतं. त्यामुळे शतक न लगावणं विराट आणि त्याच्या समर्थकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

1 / 5
कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

कर्णधार विराट कोहली (Indian captain Virat Kohli) इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात (india vs england 4th test) शून्यावर बाद झाला.

2 / 5
विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी  233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला  26 फेब्रुवारी  2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

विराटला तिसऱ्यांदा शतकासाठी 233 दिवसांची वाट पाहावी लागली होती. तेव्हा कोहलीला 26 फेब्रुवारी 2014 ते 17 ऑक्टोबर 2014 पर्यंत शतक होण्यासाठी प्रतिक्षा करावी लागली होती.

3 / 5
कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

कोहलीला चौथ्यांदा शतकासाठी 209 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली होती. 19 फेब्रुवारी 2011 ते 16 सप्टेंबर 2011 यादरम्यान विराट सेंच्युरी लगावण्यात अपयशी ठरला होता.

4 / 5
रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत  एकही शतकी खेळी झाली नव्हती.

रनमशीन विराटला शतक लगावण्यासाठी सर्वात कमी अर्थात 183 दिवस वाट पाहवी लागली होती. विराटच्या बॅटने 20 जानेवारी 2016 ते 21 जुलै 2016 पर्यंत एकही शतकी खेळी झाली नव्हती.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.