Vivo Smartphone: विवोने दोन स्मार्टफोनच्या किंमतीत केली कपात, चांगल्या फीचर्ससह फोन अवघ्या 9 हजारात
Vivo Smartphone: सणासुदीच्या काळात स्मार्टफोनवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. दुसरीकडे विवो मोबाईल चाहत्यांना कंपनीकडून खास गिफ्ट देण्यात आलं आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी विवोने स्मार्टफोनच्या किमतीत कपात केली आहे.
Most Read Stories