केळी आणि ओट्सची स्मूदी लाभदायक आहे. यामध्ये भरपूर प्रथिने आहेत. त्यामुळे हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासही मदत करते.
केळी आणि ओट्सची स्मूदी तयार करण्यासाठी तुम्हाला दालचिनी, मध, आलं, हळद, केळी, दूध आणि ओट्सची गरजेचं आहे.
सर्व प्रथम, 1/2 कप ओट्स ब्लेंड करा. यानंतर त्यात इतर घटक घाला.
त्यात केळीचे तुकडे, दालचिनीची पूड, दूध, मध आणि हळद घाला.
या सर्व गोष्टींचे मिश्रण करा, ओट्स स्मूदी तयार... आता तुम्ही केळीच्या तुकड्यांसह सजावट करून सर्व्ह करू शकता.