कपाशीची वेचणी तर झाली पण, अद्याप खरेदी नाही, वाशिममधील कापूस उत्पादक शेतकरी संकटात
खरीप हंगामातील प्रमुख पिकांपैकी एक असलेल्या कपाशीची वेचणी सुरु झाली आहे. आता रब्बी हंगामासह दिवाळीसाठी शेतकरी कपाशी विकण्याची तयारी करीत आहेत. परंतु वाशिम जिल्ह्यात अद्याप शासकीय खरेदी सुरु झालेली नाही. तर खासगी केंद्रांनाही मुहूर्त मिळाला नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत.
Most Read Stories