अमृताचा पेला, मायेची ऊब तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी पाणपोई, छताची सोय

पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) दिला असताना उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 40 ते 41 डिग्री वर गेले आहे , दुपारी तर घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे.

| Updated on: Mar 21, 2022 | 12:40 PM
 राज्यभरात मागील महिन्यात अचानक उष्णतेची लाट (Heat wave) आली होती. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत मार्च महिन्यातच उन्हाचा आणि गर्मीचा कहर जाणवत होता. औरंगाबादेत तर तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला होता.

1 / 5
विदर्भातील अनेक जिल्ह्यांतही सूर्य चांगलाच तळपू लागला होता. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहिल, असा इशारा हवामान खात्यानं (Indian Meteorological Department) दिला असताना उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 40 ते 41 डिग्री वर गेले आहे , दुपारी तर घराच्या बाहेर पडणे अशक्य झाले आहे.

2 / 5
यासाठी  तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानने मंदिर व शेजारील परिसरात छत व पडदे उभे केले असून तुळजापूर शहरात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

यासाठी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर संस्थानने मंदिर व शेजारील परिसरात छत व पडदे उभे केले असून तुळजापूर शहरात पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे.

3 / 5
 तुळजाभवानी देवीच मंदिर देखणा, पायऱ्या व फरशी या दोन्ही दगडी असल्याने  उन्हात भाविकांच्या पायांना चटके बसत होते मात्र छताची सोय केल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.

तुळजाभवानी देवीच मंदिर देखणा, पायऱ्या व फरशी या दोन्ही दगडी असल्याने उन्हात भाविकांच्या पायांना चटके बसत होते मात्र छताची सोय केल्याने उन्हाची तीव्रता कमी झाली आहे.

4 / 5
 तर उन्हाळ्यात पाणी पाणी होत असल्याने भाविकांना मंदिर व तुळजापूर शहरात विविध ठिकाणी पानपोई सुरु केल्या आहेत त्यामुळे याचा फायदा भविक व पुजारी आणी व्यापारी यांना पण होताना दिसत आहे.

तर उन्हाळ्यात पाणी पाणी होत असल्याने भाविकांना मंदिर व तुळजापूर शहरात विविध ठिकाणी पानपोई सुरु केल्या आहेत त्यामुळे याचा फायदा भविक व पुजारी आणी व्यापारी यांना पण होताना दिसत आहे.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.