विकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? ही बातमी वाचा…; कुठे जायचं याची आयडिया मिळेल!

| Updated on: Jul 29, 2023 | 1:04 PM

What are the places around mumbai to visit on weekends : विकेंडला फिरण्यासाठी मुंबईच्या आसपासची ठिकाणं कोणती? पाहा...

1 / 5
पावसामुळे सध्या वातावरणात गारवा आहे. अशात विकेंडला मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत पिकनिकचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्याचसाठी आहे.

2 / 5
माथेरान... महाराष्ट्रातील एक सुंदर आणि सर्वांना आकर्षक करणारं हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे पावसाळ्यात पर्यटक गर्दी करत असतात. इथं ट्रैकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि जिप-लाइनिंग सारख्या अॅडव्हेंचर अॅक्टिव्हिट करता येतात.

3 / 5
लोणावळा... महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला एकदातरी लोणावळ्याला फिरायला यायचंच असतं... पावसाळ्यात लोणावळा अधिकच सुंदर आणि आकर्षक दिसतं.

4 / 5
लवासा... तुम्हाला मुंबईतील गोंगाटापासून दूर जाऊन काही दिवस इंन्जॉय करायचं असेल तर लवासा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे.

5 / 5
कर्जतला जाऊनही तुम्ही तुमचे मित्र आणि फॅमिलीसोबत इन्जॉय करू शकता. कर्जतमधील अल्हाददायक वातावरण तुम्हाला अधिक प्रसन्न बनवेल. विकेंड इन्जॉय केल्यानंतर तुम्ही पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू शकता...